माझं मत अजिबात वाया नाही गेलं
माझं मत वाया नाही गेलं मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबांनी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क घर बांधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत वाया नाही गेलं अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वाय फाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली आणि आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे पार्थिव आले की खूप दुःख व्हायचे अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं रस्ते चकचकीत झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली,बस प्रवास स्वस्त झाले दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली तेव्हा माझ्या .... माझ्या देशावर जे शत्रू हल्ला करायच...