प्रभू श्रीराम कसे दिसत होते - संत तुलसीदास
श्रीरामाचं वर्णन करताना संत तुलसीदास यांची प्रतिभा एका वेगळ्याच उंचीवर जाते. ठुमक चलत रामचंद्र हे गीत लिहिताना राम कुणासारखा दिसतोय यावर बराच वेळ त्यांना उपमा सुचेना.शेवटी त्यांच्या लक्षात आलं या विश्वात श्रीराम यांच्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही आणि मग त्यांनी लिहिलं
तुलसीदास अति आनंद
देखी के मुखा रविंद
रघुवर छबी के समान
रघुवर छबी के समान
रघुवर छबी बनिया
याचा अर्थ श्रीराम हे इतर कुणासारखे देखणे नसून ते श्रीरामा सारखेच देखणे आहेत.
लेखक - सुहास सांबरे
हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लतादीदींच्या दैवी आवाजात तुलसीदास यांची ही अजरामर रचना
https://youtu.be/IGaQSumuSpA
Comments
Post a Comment